संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पैठण : फेब्रुवारी/ मार्च 2025मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज दिनांक 13मे रोजी ऑनलाईन घोषित झाला आहे. या परीक्षेमध्ये आर्य चाणक्य माध्यमिक विद्या मंदिर पैठण या संस्कार केंद्राचा 100 टक्के निकाल लागला असून,
प्रथम- क्षीरसागर सूजल दिनेश ९७.००%
द्वितीय- धनसुरे वेदांत प्रकाशराव ९६.४०
उंडाळे शुभम सचिन ९६.४०%
तृतीय- गाढे तेजस्विनी सूर्यकांत ९६.२०
काकडे सुमित सिताराम ९६.२०%
चतुर्थ - रंधे दिपक रामेश्वर ९५.८०%
पाचवा -धोकटे श्रावणी सुधीर ९५.६०%
या परीक्षेसाठी एकूण 199 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
यापैकी 95 ℅ पेक्षा जास्त 08 विद्यार्थी,
90% पेक्षा जास्त 43 विद्यार्थी, विशेष प्राविण्य प्राप्त 115 विद्यार्थी
तर प्रथम श्रेणीमध्ये 26 विद्यार्थी द्वितीय श्रेणी-05 उत्तीर्ण02 झाले आहेत.
या यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलूरकर ,कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य,विद्यासभा अध्यक्ष डॉ. जयंत जोशी,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजयराव चाटुपळे, भा.शि.प्र. संस्थेचे प्रशासकीय समन्वयक प्रा. चंद्रकांत मुळे तसेच स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष डॉ.पदमकुमार कासलीवाल,कार्यवाह जुगलकिशोर लोहिया,माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर मालानी, कोषाध्यक्ष मनोज शुक्ल,संचालक डॉ. राम लोंढे,अनिल कावसानकर,विजय पापडीवाल,
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती जोशी,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.