संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि महात्मा गांधी मिशन यांच्यातर्फे आयोजन
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालय यांच्यातर्फे आयोजित ‘कॉन्फ्लिक्ट ट्रान्सफॉर्मेशन' विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि.७ जून रोजी सकाळी करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या विचारांच्या साहाय्याने वैयक्तिक आणि सामाजि...
टाकळी अंबड येथील प्रवाह परिवारात नवीन सदस्याचे आगमन
दखनी स्वराज्य, पैठण प्रतिनिधी - पैठण : अनाथ, निराधार, आदिवासी व परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित असलेले मुला-मुलींसाठी काम करत असलेल्या पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील प्रवाह परिवार या संस्थेने तलवाडा येथील नऊ वर्षाच्या कल्याणीचे पालकत्व स्वीकारले आहे.
साधारणतः चार वर्षांपूर्वी अतिश...
मराठा समाजातील मुलांसाठी मोफत शिक्षण
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :
मराठा समाजातील बहुतांश मुले स्पर्धेमध्ये मागे पडताना दिसत आहेत. उच्च शिक्षणामध्ये तुलनेत मराठा समाजाची संख्या कमी दिसून येत आहे. आरक्षण नाही म्हणून नोकरी मिळत नाही. शेती व्यवसाय धोक्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत भविष्यामध्ये घर चालविणे अवघड झा...
नऊ जनावरांची पोलिसांनी केली सुटका
जैतखेडा वार्ताहर : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे गुरुवारी पहाटे ५:३० वाजता करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायात पोलिसांनी नऊ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून एक वाहनासह जनावरे असा एकूण ६ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
<...
कवी ललित अधाने यांना मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :- येथील आघाडीचे कवी प्रा.डॉ.ललित अधाने यांना साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा "मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर" यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा "मनोरमा मल्टिस्टेट पुरस्क...
ब्रम्हणगव्हान सिंचन योजने मधुन केलेली पाईपलाईन काढली
पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
दै.दखनी स्वराज्य / वार्ताहर सुरेश गोर्डे
बालानगर : येथील अल्पभुधारक शेतकऱ्याने शेती सिंचन करण्यासाठी ब्रम्हणगव्हान सिंचन योजना ववा येथुन पाईपलाईन केली. सदर पाईप लाईन वैभव नामदेव कातडे यांच्या गट न. 367 /2 मधुन गेली आहे. त्यांनी ज...
गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा - अ.भा.मराठा महासंघाची मागणी
दखनी स्वराज्य, वार्ताहर अक्षय दहिफळे
आपेगाव : अखिल भारतीय मराठा महासंघटनेकडे शेतकरी बांधवांनी कार्यालयातील संबंधित सहाय्यक अभियंता यांनी केलेल्या गैरकारभारांची रीतसर लेखी स्वरूपात तक्रार केली असून त्या अनुषंगाने प्राप्त माहितीन...
दिव्या वाघचौरे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात
करत यश मिळवून माझ्यासह माझ्या मतदार संघची मान उंचावली - आ.बंब...
दै.दखनी स्वराज/ रमेश नेटके
गंगापूर : वाचाल तर वाचाल, असे थोर विचार थोर महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले. याचीच प्रचिती माळीवाडगाव येथील विद्यार्थ्यांनी कुमारी दिव्या वाघचौरे हिने दाखवून दिले. गरीब, कष्टाळ...
भव्य प्रवेश दिंडी जल्लोषाने आर्य चाणक्यत नवागतांचे स्वागत
दखनी स्वराज्य, नरेश सिकची
पैठण : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथील नवागतांचे स्वागत आणि प्रवेश दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.
ही आवडते मज मनापासूनी शाळा ! जसा लाविते लळा ही जसा माऊली बाळा !
या केशवकुमार ...
नाटकरवाडी : नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे बैलगाडीद्वारे मिरवणूकीने स्वागत
(दखनी स्वराज्य, अक्षय दहिफळे)
चांगतपुरी : दि. 15 जून 2024 रोजी उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश पात्र असलेल्या 9 विद्यार्थ्यांचे गावातून बैलगाडीतून फेरी काढून व औक्षण करून उत्साहात मिरवणुकीने स्वागत ...
घुंगर्डे हादगाव येथे वांरवार लाईट जात असल्यामुळे गावकरी त्रस्त,
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
दै. दखनी स्वराज्य/ माऊली दोबोले
घुंगर्डे हादगाव : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगावमध्ये महावितरण कंपनीचा गलथान कारभार सुरू आहे. 5 हजार लोकसंख्या असलेल्या घुगर्डे हादगाव गावात वारंवार वीजपु...
स्वामी ब्रह्मानंद विद्यालय, पिंपरी राजा येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा
दखनी स्वराज्य, संदीप शिंदे
पिंपरी राजा : दिनांक 15 जून, 2024 रोजी स्वामी ब्रह्मानंद विद्यालयात विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव तसेच नविन विद्यार्थीचे स्वागत शासन आदेशानुसार मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सोहळा संपन्न झाला. याप्...
नवनिर्वाचित खा. डॉ.कल्याण काळे यांचा जाहीर सत्कार समारंभ
दखनी स्वराज्य, नरेश सिकची
पैठण : जालना लोकसभेतील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याण काळे साहेब यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील मतदारांनी डॉ.काळे यांना प्रचंड मताधिक्य दिले असल्याने पैठणकर उत्साही असल्याचे दिस...
प्रवेशोत्सवाने साजरा झाला जिल्ह्यात शाळेचा पहिला दिवस
गाडीवाट येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव
दखनी स्वराज्य, लक्ष्मण शेलार
छत्रपती संभाजीनगर, दि.15 - जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव - 2024 साजरा करून विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार...
श्रीमती धन्नाबाई दिपचंद गंगवाल तांत्रिक प्रशाला व ज्युनिअर कॉलेज कचनेर येथे विद्यार्थी प्रवेश सोहळा उत्साहात साजरा
दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था पैठण
कचनेर : दि.15जुन 2024 रोजी
श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेरजी ट्रस्ट संचालित श्रीमती धन्नाबाई दिपचंद गंगवाल तांत्रिक प्रशाला व ज्युनिअर कॉलेज कचनेर त...
श्री व्यंकटेश पब्लिक स्कूलमधे नवागतांचे सवाद्य स्वागत
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : दि. 15/06/2024 रोजी श्री तिरुपती शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित श्री व्यंकटेश पब्लिक स्कूल, भारतमातानगर नाईकनगर बीड बायपास येथे नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन ढोल ताशाच्या गजरात सवाद्य स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे अन...
आंतरभारतीच्या वतीने पैठणला कविसंमेलन
दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था पैठण :
सोनवाडी ता. पैठण येथे आंतरभारती औरंगाबाद शाखेतर्फे रविवार दिनांक 23/06/2024 रोजी, दुपारी दोन वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कविसंमेलनाला सर्वांनी उपस्थित रहात काव्यानंद घ्यावा अशी विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
मराठवाडा साहित्य परिषद...
पत्रकार मकसूद शेख आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
दै.दखनी स्वराज/ रमेश नेटके
: गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील पत्रकार मकसूद शेख यांना शनिवारी सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातून आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आठव्...
बालकांच्या जडणघडणीमध्ये मातापालकांची भूमिका महत्वाची -- केंद्रप्रमुख उत्तमराव खरात
दखनी स्वराज्य / नरेश सिकची
आनंदपूर - जि.प.उच्च प्राथमिक शाळा, आनंदपूर, ता.पैठण आयोजित 'शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.२' अंतर्गत 'शाळेतले पहिले पाऊल' हा इयत्ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रम प्रसंगी आपेगाव चे केंद्रप्रमुख उत्...
पाचोड तै पैठण रस्त्यावर अपघात, पती ठार पत्नी जखमी
दै.दखनी स्वराज्य / सुरेश गोर्डे
बालानगर : पाचोड - पैठण राज्य महामार्गावर दिनांक 21 शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच - 46 एफ 5974 ने मोटारसायकल स्वारास जोराची धडक दिल्यामुळे मोटारसायकल क्रमांक एमएच 20 डीआर 0868 वरील विकास बाबासाहेब शरण...
गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
40 विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
निस्वार्थ मदत फाउंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम
(दखनी स्वराज्य, अक्षय दहिफळे)
चांगतपुरी : अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त हाेते. म्हणून पिंपळवाडी येथील निस्वार्थ मदत फाउं...
तंबाखुजन्य पदार्थ उत्पादन नियंत्रण कायदा अंमलबजावणीसाठी*
संयुक्त कारवाई आवश्यक- पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ उत्पादन कायदा (२००३) जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीसस्टेशनस्तरावर महिन्यातून एक दिवस संयुक्त कार...
पैठण - महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंगाचा वार्षिक आषाढी महोत्सव येत्या दि.17 जुलै रोजी संपन्न होत आहे. आषाढी वारी निमित्त श्रीक्षेञ पैठण येथेही नाथसमाधी दर्शनासाठी दरवर्षी जवळपास पाच लाख वारकरी/भाविक येत असतात. भल्या पहाटेपासुन वारकरी, भाविक वर्ग गोदावरीत स्नान करून दर्शनासाठी जातात. सद्य परिस्थितीत माञ गोदावरी पाञात पुरेसे पाणी नसल्यामुळे दि.12 ज...
हळदाच्या नागरिकांचा जरांगे पाटील यांच्या 13 जुलैच्या महासंवाद रॅलीत शतप्रतिशत सहभागाचा निर्धार
दखनी स्वराज्य, सिल्लोड -
सिल्लोड तालुक्यातील हळदा या गावामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या 13 जुलै 2024 रोजी होणाऱ्या महासंवाद रॅलीसाठी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे या नियोजनासाठी बुलंद छावा संघटनेचे पदाधिकारी तथा मराठा समन...
मुलानी वाडगाव येथे आरोग्य शिबिर व योगा शिबिर संपन्न
दै दखनी स्वराज्य / गणेश उघडे
डॉ शिंदे यांचा उपक्रम
पैठण तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मुलानी वाडगाव येथे दि.20/07/024 शनिवार रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर, डॉ लांजेवार,डॉ विशाल बेंद्रे,पैठण तालुका आरोग्य अधिकारी डॉ अझहर सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मिन शहा यांच्या मार...
बालकुमार साहित्य संस्थेचा शाखा मेळावा उत्साहात संपन्न
- सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन
पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था येत्या 1 ऑगस्टपासून सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे वर्षभरात अखिल भारतीय व विभागीय संमेलनासह राज्य आणि परराज्यात विविध 50 कार्यक्रम घेण्यात येणार असल्...
होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल मध्ये गुरूपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर - गुरूजनांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरू पौर्णिमा होय. ह्या निमित्ताने होली क्रॉस शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमे निमित्त खास कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्...
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल आडगाव मध्ये आजी व माजी विद्यार्थ्यांनी "वृक्षदिंडी " काढत केली जनजागृती.
दखनी स्वराज्य, नाशिक - रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल आडगाव याठिकाणी विद्यालयामध्ये वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या १९९९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात १२५ रोपे देत या सर्व झाडां...
संत चोखामेळा यांचे विचार समाज व्यवस्थेसाठी प्रेरणादायी -प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर............................
पुणे - येथील संत चोखामेळा अभ्यासन केंद्राचा सहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे विविध उपक्रम राबविले जातात. त्यानिमित्ताने दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन पैठण येथे होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संत साहि...
नीलम गायकवाड यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार
-सुमतीबाई गोरे ट्रस्टचे राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर
दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी -सुमतीबाई गोरे ट्रस्टचे राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून पुणे येथील खुळेवाडीत मनपा शाळा क्रमांक 91 मुलांच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका नीलम विनायक गायकव...
अ.भा.बालसाहित्य
शाखा शिरुर (का.)
अध्यक्षपदी डॉ.भास्कर बडे
दखनी स्वराज्य, शिरुर कासार -
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे, यांच्या कार्यकारीणीची बैठक दि.21 जुलै रोजी पुणे येथे होऊन त्यात शिरूर कासार( जिल्हा बीड) या तालुका शाखेस मंजुरी देण्यात आली. शिरूर कासार शाखेच्या अध्यक्षपदी ग्रामीण कथाकार तथा साहित्यि...
संत चोखामेळा महाराज यांचा समतेचा विचार घेऊन निघालेल्या चोखामेळाप्रेमींची नाथ भूमी पैठण येथे मांदियाळी जमणार - संतोष तांबे
दुसरे चोखामेळा साहित्य संमेलन पैठणची आढावा बैठक संपन्न
दखनी स्वराज्य, पैठण -
संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 28 व रविवार 29 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र प...
राजकीय क्रांती करणारी मसाप ही जगातील एकमेव साहित्य संस्था- प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील
मसापच्या शाखेचे शिरूर अनंतपाळ येथे शानदार उद्घाटन
दखनी स्वराज्य, लातूर /अजय गुडसूरकर
"निजामी राजवटीकडून होणाऱ्या भाषिक गळचेपीच्या विरोधात लढा देणाऱ्या मराठवाडा साहित्य परिषदेने राजकीय क्रांतीचे कार्य त्याकाळी केले, य...
शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कन्नड येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
दखनी स्वराज्य, कन्नड, 26 जुलै 2024: येथील शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कन्नड यांनी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीने साजरा केला. एनसीसी विभागाच्या कॅडेट्सनी परेड सादर केली आणि कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या ...
स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार होण्यासाठी उत्कृष्ट श्रोते व्हा: डॉ.विठ्ठल जायभाये
सिंदफणा शाळेत लोकनेते सुंदरराव सोळंके व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प उत्साहात
दखनी स्वराज्य, माजलगाव प्रतिनिधी -
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार होण्यासाठी आधी उत्कृष्ट श्रोता व्हावे, चांगले ऐकावे, असा सल्ला सुप्रसि...
जिल्हाधिकाऱ्यांची गणोरीच्या जि.प.प्रशालेला आकस्मिक भेट
▪️ प्रयोगशाळांची केली पाहणी
दखनी स्वराज्य, फुलंब्री : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा श्री दिलीप स्वामी यांनो जिल्हा परिषदेच्या गणोरी येथील प्रशालेला शुक्रवारी आकस्मिक भेट दिली. या भेटीत फुलंब्री येथील तहसीलदार डॉ. श्री कृष्णा कानगु...
हेलपाटाकार तानाजी धरणे युवाध्येय आयडाॅल पुरस्काराने सन्मानित
दखनी स्वराज्य, अहमदनगर -
दि. 21 जुन 2024 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त समर्थ ऋग्वेद भवन अहमदनगर येथे युवा ध्येय समुह अहमदनगर यांनी घेतलेल्या शानदार पुरस्कार वितरण समारंभात साहित्यिक तानाजी धरणे यांना त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेऊन "युवा ध्येय आयडाॅल " हा मानाचा पुरस्कार स...
स्वयंसिद्ध प्रतिष्ठान तर्फे आषाढ काव्यधारा मैफिल
दखनी स्वराज्य, पिंपरी चिंचवड - स्वयंसिद्ध प्रतिष्ठान आयोजित आषाढ काव्यधारा मैफिलचे अध्यक्ष मा.राज अहेरराव संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे सर वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ कविवर्य डॉ पी.एस. अग्रवाल
प्रकाशिका प्रा.रूपाली अवचरे हे मान्यवर उपस्थित होते.
क...
शिक्षकांनी विद्यार्थ्यांत बौद्धिक क्षमता, कौशल्य, सकारात्मकता, दुर्दम्य आशावाद, अस्तित्व भान, वाढविण्याचा प्रयत्न करावा- हरिभाऊ बागडे
दखनी स्वराज्य, फुलंब्री -
दिनांक २८ जुलै २०२४ रोजीच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, छ. संभाजीनगर येथील अधिव्याखता, मा. श्री रवी कोरडे यांची उपस्थिती लाभली. अध्यक...
होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल मध्ये वृक्षारोपण
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर -
शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने सध्या संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविले जात आहेत; त्याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपणाचा उपक्रम शहरातील होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूलमध्ये घेण्यात आला.शाळेच्या भारत स्काऊटस् आणि गाईडस् च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाळेला का...
आण्णासाहेब जावळे पाटील यांचे राज्यातील सर्व शिलेदारासह अ.भा.छावा संघटना मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत - प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील
छावाच्या शिष्टमंडळाने घेतली जरांगे पाटील यांची भेट
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर -
नुकतीच काही माध्यमावर बातमी आली होती की अ.भा.छावा संघटना भाजपा सोबत हा संभ्रम निर्माण करण्याच...
मी कवितेला आई मानतो - कवी आबा पाटील
आबा पाटील यांची प्रत्येक कविता काळजापर्यंत पोहोचते - डॉ. ललिता गादगे
माझे लेखन माझी भूमिका मध्ये 'घामाची ओल धरून' काव्यसंग्रहावर चर्चा
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर
: प्रगतिशील लेखक संघाच्या 'माझे लेखन माझी भूमिका' या लोकप्रिय ठरलेल्या सदराचे आयोजन विवेकानंद महाविद्यालयाच्या म...
मांडवगण फराटात रंगला गुरुपौर्णिमेनिमित्त जीवनानुभव या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
दखनी स्वराज्य, शिरूर :
जीवनामध्ये वेळेचं आणि गुरुचे महत्व खूप आहे. गुरुचे जीवनात स्थान खूप महत्त्वाची भूमिका घेत असते. तसेच आयुष्यात पुस्तके देखील वाटाड्या प्रमाणे वाट दाखवत असतात. असे वक्तव्य जीवना अनुभव या पुस्तकाचे लेखक कवी राहुल दादा शिंदे यांच्य...
कृषी दुतांकडून शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : येथील नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय येथील अंतिम वर्षाच्या ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभवच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले.
हे प्रात्यक्षिक करत असताना पांढरी(पिं.) गावातील दहा ते बारा शेतकरी उपस्थित ह...
कर्हेटाकळी येथे सरपंच सुनीता गटकळ यांच्या हस्ते बंदिस्त ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन
दखनी स्वराज्य, शेवगाव प्रतिनिधी
शेवगाव : तालुक्यातील कर्हेटाकळी ग्रामपंचायतच्या वतीने 15 वित्त आयोगातुन, अनुसूचित वस्तीसाठी गावात बंदिस्त ड्रेनेज लाइन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन सोमवारी 29 जुलै रोजी सरपंच सौ. सुनिता गटकळ यांच्या हस्ते...
अण्णा भाऊ साठे या प्रकाशमान युगपुरुषाचे सामाजिक - वाङ्मयीन कर्तृत्व पुढच्या पिढयांना ऊर्जा व दिशा देणारे आहे - विलास सिंदगीकर
दखनी स्वराज्य, जळकोट / दि . १ ऑगष्ट २०२४ _ साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे २० व्या शतकातील एक सामर्थ्यशाली आणि प्रतिभासंपन्न लेखक आहेत....
पांढरी' गावात जनावरांची लसीकरण मोहीम
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ खोडेगाव छत्रपती संभाजीनगर व नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली यांच्या संयुक्त विद्यमाने 'पांढरी' या गावामध्ये लसीकरण शिबिर घेतले.यात लाळ्या खुरकूत व फऱ्या या रोगाची लस 30 ते 40 जनावरांना टोचण्यात आली.पशुवैद्यक डॉ.अशोक कर्डिले व पश...
कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये आर्थिक लाभाच्या योजनेत वाढ करा - बुलंद छावा
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्यावतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळचे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त मा. भालचंद्र जगदाळे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा निधी माहे जुलै 2024 पासून रु.12/- वरू...
श्री संत सावता गुरुकुल विद्यालय, फुलंब्री येथे टिळक पुण्यतिथी व साठे जयंती साजरी
दखनी स्वराज्य, फुलंब्री : दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये आपल्या भाषणातून लो...
आयकॉन पॅराडाईज मध्ये डॉ. साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी
दखनी स्वराज्य, पैठण - विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठण मध्ये दिनांक एक ऑगस्ट गुरुवार रोजी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्...
जि.प.आनंदपूर शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध
नरेश सिकची / दखनी स्वराज्य
पैठण - आनंदपुर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ता.पैठण येथे शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी पालक सभेत शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठण करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष म्हणून नामदेव सुधाकर खराद, उपाध्यपदी श्रीमती मंदाता...
कला महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समतेचा संदेश
दखनी स्वराज्य, बीडकीन प्रतिनिधी : एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला महाविद्यालय बिडकीन येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त मराठी विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्...
खाजगी कोचिंग क्लासेसच्या असुविधांची चौकशी करून कारवाई न केल्याने छावाचा 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा
दखनी स्वराज्य, पैठण : खाजगी कोचिंग क्लासेसच्या जागेची व्यावसायिकता तपासा या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेचे पैठण शहराध्यक्ष साईनाथ कर्डिले यांनी दिला.
संजय बनसोडे यांची कवी विलास सिंदगीकर यांच्या घरी सदिच्छा भेट
दखनी स्वराज्य, जळकोट -
दि.4 ऑगस्ट 2024, रविवार रोजी मा.ना.श्री.संजय बनसोडे, (कॅबिनेट मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे, महाराष्ट्र राज्य) यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य विलास सिंदगीकर यांच्या फकिरा या घरी ...
"अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वास्तववादी असून रत्नांची खाण आहे." - अय्युब पठाण लोहगावकर.
दखनी स्वराज्य, पैठण :- शाहू विद्यालय जायकवाडी (उत्तर) ता. पैठण येथे आयोजित लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द साहित्यिक तथा बाल कवी अय्युब पठा...
आदिशक्ती पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
दखनी स्वराज्य / नरेश सिकची
आदिशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था व डॉ.सुभाष घाटकर (संचालक आरोग्य व उद्योग विभाग ) यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर विद्यालय आपेगाव येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात राहणाऱ्या गरजू व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
शिक्षणमहर्षी डॉ आण्णासाहेब डांगे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न
दखनी स्वराज्य, वार्ताहर जगदीप वनशिव
आष्टा - लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे आयोजित जीवनगौरव सन्मान कृषीभूषण समाजभूषण आणि साहित्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात हे तिसरे वर्ष आहे
लोकशिक्षक बाबा भ...
संस्कृत विषयात प्रतिभा धोंडकर यांना पीएच.डी.
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संस्कृत विषयात प्रा. प्रतिभा भागाजी धोंडकर यांना पीएच.डी. जाहीर केली. त्यांनी डॉ. मीनल श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनाने 'कौटिलीय अर्थशास्त्रातील गुप्तहेर व्यवस्था व त्याचे भारतीय राजनीतीच्या संदर्भात चिकित्...
डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयाची कु.संजीवनी जाधव मॅरेथॉन मध्ये प्रथम
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :
येथील आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्...
संत चोखामेळा व संत सोयराबाई यांच्या समानतेच्या विचारांचा कृतीशील जागर पैठण नगरीत होणे मराठवाड्यासाठी भूषणावह - कौतिकराव ठाले पाटील
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर - संत चोखामेळा अध्यासन केंद्र, वृंदावन फाऊंडेशन, पुणे आणि विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान, पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 28 व रविवार 29 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पैठ...
कथेत निर्जीव वास्तुही सजीव करण्याची ताकत
दखनी स्वराज्य, पुणे : निर्जीव वास्तुही सजीव करण्याची ताकद कथेत असते. लेखक कल्पनाशक्ती, प्रभावी शब्द आणि वातावरण निर्मितीच्या माध्यमातून निर्जीव वास्तुही सजीव करत असतो. निर्जीव वस्तू जेव्हा वाचकांशी सजीव होऊन संवाद साधते, तेव्हा वाचकही संवादी होतो. असे मत बाल साहित्याच्या अभ्यासक प्रा. वैदेही कु...
शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा गुणगौरव सोहळा संपन्न
दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी :
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार...
औट्रम घाटातील बोगद्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण
नागरिकांनी उपस्थित राहण्याचे कन्नड तालुका संघर्ष समितीचे आवाहन
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर, दि. ११ (प्रतिनिधी) - मराठवाडा खान्देशला जोडणारा सोलापूर-धुळे (५२) राष्ट्रीय महामार्गात औट्रम घाटात बोगदा (टनेल) व्हावा, अशी कित्येक वर्षांची नागरिकांची आग्र...
प्रा.विठ्ठल बरसमवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
----------------------------------------------
( दखनी स्वराज्य, मुखेड प्रतिनिधी ) - मुखेड तालुक्यातील खैरकावाडी येथील भूमिपुत्र साहित्यिक प्रा. विठ्ठल गणपतराव बरसमवाड यांना नुकताच ध्येय उद्योग समूह अहमदनगर तर्फे आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार मा.बबन पोतदार ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार, दिग्दर्शक तसेच यु...
अय्युब पठाण यांना "महाराष्ट्र भूषण जीवन गौरव" पुरस्कार
दाखनी स्वराज्य, पैठण :- बालभारतीच्या पाठयपुस्तकातील प्रसिद्ध कवी तथा "पाणपोईकार" अय्युब पठाण लोहगांवकर यांना नांदेड येथील "महात्मा कबीर समता परिषद" या संस्थेच्यावतीने दिला जाणारा २०२४ चा पुरस्कार जाहीर झाला आहे. पठाण यांच्या जीवनातील अत्यंत सन्मानाचा "महाराष्ट्र भूषण जीवन गौरव" पुर...
शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा गुणगौरव सोहळा संपन्न
दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी -
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गीतकार व कवी हनुमंत चांदगुडे उपस्थि...
होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १२:०० या वेळेत होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल, छावणी, छत्रपती संभाजीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सर्व नागरीक, माजी विद्यार्थी, पाल...
विज्ञान मेळाव्यात जिल्हा परिषद प्रशाला तुर्काबाद खराडी जिल्ह्यात अव्वल विभाग स्तरावर निवड
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2024 या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजी नगर येथे आज दिनांक 12/08 2024 रोजी करण्यात आलेले होते. मेळाव्याचा विषय होता कृत्रिम बुद्धिमत्ता ...
औट्रम घाटातील बोगद्याचे काम तात्काळ सुरु करा
संघर्ष समीतीचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण
संघर्ष समीतीच्या आंदोलनास शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा पाठिंबा
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम ( कन्नड-चाळीसगाव) घाटातील बोगद्याचे काम तात्काळ सुरु करावे, गौत...
वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वन मजूर म्हणून सामावून घेणार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दै.दखनी स्वराज्य/ अरुण थोरात
राज्यात पानमांजर, गिधाड रानम्हैससाठी प्रजनन केंद्र ; दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात ...
मिना म्हसे यांना साहित्यिक शिक्षक गौरव पुरस्कार
- शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा गुणगौरव सोहळा संपन्न
(दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी) -
जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका, औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका व शिष्यवृत्ती तज्ञ मिना म्हसे यांना साहित्यिक शिक्षक गौरव पुरस्कार प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांच्या हस्ते प्रद...
संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्रातर्फे
तुका म्हणे पुरस्काराचे आयोजन.
कन्नड : शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा उपक्रम
दखनी स्वराज्य, कन्नड : येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग व भाषा संशोधन केंद्र अंतर्गत कार्यरत असलेल्या संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने संत तु...
भारत देश सक्षम होण्यासाठी नारीशक्ती जागृत हवी : डॉ. हेमंत वैद्य
दखनी स्वराज्य / नरेश सिकची, पैठण -
आपले विचार आचार हे आपल्याला घडवत असतात त्यातूनच आपल्या देशाची प्रतिमा उंचावत असते. "भारत देश सक्षम होण्यासाठी नारीशक्ती जागृत हवी असे आवाहन भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यांनी केले.
७८ व्या स्वातंत्र्य ...
आनंदपूर शाळेत प्लॅस्टिक ऐवजी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश देत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
दखनी स्वराज्य / नरेश सिकची, पैठण
"मला बाजाराला जायचं बाई" या मनोरंजनात्मक भारुडरुपी एकांकिकेच्या माध्यमातून प्लॅस्टिक ऐवजी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ज...
चिश्तीया महाविद्यालयात स्वतंत्रता दिवस उत्सहात साजरा
दैनिक दखनी स्वराज्य/संदेश केरे, खुलताबाद -
चिश्तीया महाविद्यालयात स्वतंत्रता दिवस कार्यक्रम ऊत्साहात पार पडला.प्राचार्य डाॅ. कादरी सय्यदा अर्शिया यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत डाॅ.एजाज शेख व...
राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा
(दै.दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था छ.संभाजीनगर) - जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयात दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळ...
नर्मदा कनिष्ठ महाविद्यालय जायकवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था पैठण: नर्मदा कनिष्ठ महाविद्यालय जायकवाडी उत्तर येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. श्री ईश्वर जगदाळे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संदीप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण...
गोल्डन रॉक्स शाळेत 78 स्वातंत्र्यदिन साजरा
दै.दखनी स्वराज्य/पैठण
विश्वात्मा फाउंडेशनच्या गोल्डन रॉक्स इंग्लिश स्कूलमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चिंतामणी ट्रेडिंग कंपनीचे मालक राहुल प्रमोद पाटनी उपस्थित होते. तसेच प्रतिष्ठान कॉलेजच्या व्याख्याता स्वाती सालुंख...
कै. सावित्रीबाई जोशी पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : येथील
जीवन विकास ग्रंथालयाच्यावतीने मराठवाड्यातील नवोदित लेखकांसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत
( कै.) सावित्रीबाई जोशी पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन ग्रंथालयाचे कार्यवाह डाॅ. रा. शं. बालेकर यांनी केले आहे.
जीवन विकास ग्रंथालया...
.गणोरी जि प प्रशालेला मिळाले विशेष पोलीस महानिरीक्षकांचे प्रशस्तीपत्र
शाळेच्या स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमाचा स्वातंत्र्यदिनी गौरव =======================
दखनी स्वराज्य, फुलंब्री : महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय...
देवगिरी महाविद्यालयात आज कवयित्री दिशा पिंकी शेख निमंत्रित
दिशा पिंकी शेख 'माझे लेखन माझी भूमिका' या सदरात देवगिरी महाविद्यालयात
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर, दि. १६ (प्रतिनिधी) - प्रगतिशील लेखक संघ आणि मराठी विभाग, देवगिरी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित 'माझे लेखन - माझी भूमिका' या सदरात तृतीयपंथीयांचे भावविश्व उलगडणा...
विद्युत महामंडळाचे पैठण येथील सहायक अभियंता रोहित तायडे यांना निरोप
दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था पैठण -
एम.एस.ई.बी.चे सहायक अभियंता श्री रोहित तायडे साहेब आणि उपव्यवसथापक श्री तुषार भोसले साहेब यांना त्यांचा पैठण येथील कार्यकाळ संपून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी एम.एस.ई.बी.कर्मचारी संघटनेच्या वतीने हा सत्कार आयोजित कर...
प.बंगाल घटनेचा वडगाव को. येथे कँडल मार्च काढत निषेध
दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था बजाजनगर -
पश्चिम बंगाल येथील कोलकाता मेडिकल कॉलेज येथे घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ भविष्यदिपनगर वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा येथे "सायलेंट कॅन्डल मार्च" काढण्यात आला. या मार्च मध्ये दयासंमर्पन युवा फाऊंडेशनच्या महिला, विशेषतः डॉक्टर मह...
कोलकात्याच्या मेडिकल कॉलेज घटनेचा क्रांतीचौक निषेध
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर -
रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर.जी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरातील महिल...
देवगिरी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सातारा डोंगरावर वृक्षारोपण
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : येथील देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत पाचशे वृक्षांचे वृक्षारोपण शहरा नजीकच्या सातारा डोंगरावरील खंडोबा मंदिरामागे करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्र...
महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे - डॉ.धोंडोपंत मानवतकर
दखनी स्वराज्य छ.संभाजीनगर/प्रतिनिधी
"सबका मंगल हो.!, सबका कल्याण हो.!" हे तथागताच्या विचारातून आणि त्यांच्या नंतर सर्वच महापुरुषांच्या कार्यातून,विचारातून आलेले संपूर्ण मानवजातीचे हित, 'हाच खरा मानवतावाद आहे; मात्र त्यांच्या विचारातला आणि कृतीतला मानवतावाद आम्ही च...
"दुधात नाही पाणी" या गवळनीने दहीहंडीचा कार्यक्रम रंगला
दखनी स्वराज्य, पैठण :- प्रसिद्ध साहित्यिक तथा पाठयपुस्तकातील कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांनी श्रीकृष्ण जन्माष्ठमीला जायकवाडी (उत्तर) ता. पैठण येथील शाहू विद्यालयात आयोजित दहिहंडीच्या कार्यक्रमात "बाजाराला विकण्या निघाली दही-दुध लोणी, बाई माझ्या गं दुधात नाही पाणी" या गवळनीने का...
जयश्री बनसोड-मोहिते यांना पीएच.डी पदवी प्राप्त
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर - येथील
जयश्री बनसोड-मोहिते यांनी नुकतीच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी
"नव्वदोत्तर मराठी कादंबरीचे स्त्रीवादी आकलन" या विषयावर विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता.
संशोधन मार्गदर्शक म्हणून
प्र...
पैठण येथे शिवप्रेमींकडून शासनाचा जाहीर निषेध
- मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मंत्री, कांत्राटदार यांच्यावर गुन्ह्याची मागणी
(दै. दखनी स्वराज्य, प्रतिनिधी महेंद्र नरके, पैठण) - पैठण येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवराय...
प्रसिद्ध साहित्यिक प्रविण खोलंबे यांना "साहित्य रत्न पुरस्कार" प्रदान
दखनी स्वराज्य, ठाणे -
कला, साहित्य, शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये मुरबाड तालुक्याचे सुपुत्र असणारे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रविण खोलंबे य...
आयकॉन पॅराडाईज मध्ये व्याख्याते विशाल पुरी यांचे व्याख्यान संपन्न
दखनी स्वराज्य, पैठण -
विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पैठण मध्ये शनिवार दप्तर मुक्त शाळा व महावाचन उत्सवानिमित्त प्रसिद्ध वक्ते विशाल पुरी यांच्या व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य आर.बी. रामावत यांन...
ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश लोखंडे यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
(दै.दखनी स्वराज्य/महेंद्र नरके) पैठण पंचायत समितीची ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री.प्रकाश लोखंडे यांचा सेवापुर्ती सोहळा पैठण येथे अभिनंदन मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन नंद...
मराठा क्रांती मोर्चा तर्फे पैठण तहसिलदार यांना कुणबी नोंद पुन्हा शोधण्यासाठी व रखडलेले प्रमाणपत्र तत्काळ वितरणासाठी निवेदन
(दखनी स्वराज्य, पैठण) - पैठणचे तहसीलदार श्री सारंग चव्हाण साहेब यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामधे कुणबी नोंदी सापडत नाही आणि ज्या सापडल्या आहेत त्या अल्पप्रमाणात व ठराविक गावात (वाई-दे...
शिक्षक दिनानिमित्त एकताच्या वतीने होणार राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी ऑनलाईन काव्य संमेलन
दखनी स्वराज्य, शिरूर कासार (वार्ताहर) : एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित 25 वे (रौप्यमहोत्सवी) राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलन भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त दि.5 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न होणार असल्याच...
आई वडील मुलांना उत्तम संस्कार देतात तर शिक्षक मुलांचे आयुष्य घडवतात - प्राचार्य श्री संदीप काळे
(दखनी स्वराज्य, पैठण) : आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त नर्मदा कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जायकवाडी उत्तर ता. पैठण येथे शिक्षक दिन उत्सहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी श...
राजाबजार जैन मंदिरात चारित्र चव्रâवर्ती शांतीसागरजी महाराज यांची 69 वी पुण्यतिथी साजरी
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर - श्री.1008 खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर येथे दिगंबर जैन समाजाचे महान संत प्रथमाचार्य चारित्र चव्रâवर्ती शांतीसागरजी महाराज यांची 67 वी पुण्यतिथी सा...
आयकॉन पॅराडाईज मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
(दखनी स्वराज्य, पैठण)
विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठण मध्ये (5 सप्टेंबर) डॉ.राधाकृष्णन सर्वपल्ली यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य आर. बी. रामावत यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून विश...
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आईची भूमिका मोलाची - डॉ. रश्मी बोरीकर
देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात आई मेळावा संपन्न
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी) देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी आई मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या आई मेळाव्यासाठी प...
देवगिरी महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबला राज्य शासनाचा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर
(दखनी स्वराज्य छत्रपती संभाजीनगर) - येथील देवगिरी महाविद्यालयाला पर्यावरणीय उपक्रमांसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘जागतिक जल दिन’ निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांसाठी ‘बेस्ट ग्रीन क्लब पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. जलसंवर्धन...
नाटकरवाडी शाळेचा जिल्हास्तरीय उपक्रमशील व नाविन्यपूर्ण शाळा पुरस्काराने गौरव
(दै. दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था)
पैठण : शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांच्या संकल्पनेतून, शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, गट शिक्षण अधिकारी श्रीराम क...
डॉ.सौ. इं.भा. पाठक महिला कला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) - येथील डॉ.सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयात 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनिता बाजपाई या होत्या. यावेळी विद्यार्थी संसद समिती ...
शिक्षक दिनी गणोरी प्रशालेचा झाला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव
▪️जि.प. प्रशासनाने केली नवोपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून निवड
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) - राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे तापडिया नाट्यगृहात न...
डॉ. प्रकाश खेत्री यांना नागरी विकास संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) : - 5 सप्टेंबर या शिक्षक दिना निमित्त नागरी विकास सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 डॉ.प्रकाश खेत्री यांना ज्येष्ठ विधीतज्ञ तथा जिल्हा वकील संघ...
पर्युषण पर्वाच्या पाचव्या दिवशी भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त सिड्कोत धार्मिक कार्यक्रम आयोजन
(दखनी स्वराज्य, छञपती संभाजीनगर प्रतिनिधि) -
वर्धमान जैन सेवा संघ, सिडको तर्फे शनिवार दि.31 ऑगस्ट ते 8 संप्टेबर या दरम्यान श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालय प्रागणात पर्युषण महापर्व आराधने चे आयोजन करण्यात आले आहे.
भगवान महावीर ज...
दत्तात्रय निकाळजे यांस सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार प्रदान
(दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी जगदीप वनशिव)
पुणे- येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा या वर्षीचा मानाचा सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार मा. दत्तात्रय निकाळजे यांस प्रदान करण्यात आला. दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ग...
सप्टेंबर 2024 मधे होत असलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये निवडलेल्या खेळाडूंचे किट देवून स्वागत
दखनी स्वराज्य, पान रांजणगाव - छत्रपती संभाजी विद्यालय पान रांजणगाव (खुरी) येथे निवड चाचणी घेण्यात आली. सप्टेंबर 2024 मधे पैठण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन वडवळी वाघाडी येथे करण्यात आले आहे. तालुका स्तरावरील कबड्डी स्पर्धा मध्ये निव...
त्रितपपुर्ती दत्तयाग यज्ञ सोहळ्याच्या पाचव्या दिवशी ह.भ.प शेषनारायण महाराज काकडे यांची कीर्तन सेवा
* गोदावरी नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आव्हान
(दखनी स्वराज्य, पैठण)
पैठण ह.भ.प. गुरुवर्य वै. ब्रह्मचारी भानुनंद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि श्री नवनाथ, सिद्धेश्वर महाराज, गोदेश्वर महादेव, तारकेश्वर महादेव, मलिकेश...
विद्यार्थ्यांनी वनस्पतींचे महत्त्व व उपयोग समजून घ्यावे- मीना म्हसे
- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा दोंदे येथे व्याख्यानमालेचे आयोजन
(दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी) -
आपल्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात. परंतु सर्वांचेच उपयोग व महत्त्व आपल्याला माहीत नसतात. अगदी छोट्या छोट्या आजारांपासून ते मोठमोठ्...
शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी- सचिन बेंडभर पाटील
-जनमित्र कै. दिनकरराव आवटे यांच्या 37 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
(दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी )
तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचे वाचन कमी होत चालले आहे. तंत्रज्ञानाच जसे फायदे आहेत त्याप्रमाणे तोटे देखील आहेत. परंतु वाचनाचा मात्र फायदाच फ...
सकल मराठा समाज व क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलनचा इशारा
(दै.दखनी स्वराज्य, महेंद्र नरके) : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पैठण तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले. निवेदनकर्त्यांनी नायब तहसीलदार बनसोड साहेब यांना निवेदन दिले. निवेदन देताना एक मराठा कोटी मराठा, मनोज पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक...
पाठबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
(दै.दखनी स्वराज्य, महेंद्र नरके): शेतातून गेलेल्या चारीमुळे वडवाळीच्या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सदर शेतकऱ्याची फळबाग आणि इतर पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान दरवर्षी होत आहे. वड़वाळी येथील शेतकरी भगवान विष्णू जाधव यांची गट नंबर 64 मध्ये शेती असून याच शेतातून चारी नंब...
विजेच्या धक्क्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू
(दै. दखनी स्वराज्य, महेंद्र नरके): हिरडपुरी (ता. पैठण) येथे हॉटेलमध्ये मसाला तयार करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू झाला.
हॉटेलमध्ये विद्युत उपकरणावर मसाला तयार करीत असताना परप्रांतीय कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना (दि. 21) दुपारी घडली. ग्यान कृष्णा तमता (वय 22, ह.म...
माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते डिजिटल क्लासरूमचे उदघाटन
(दै. दखनी स्वराज्य, महेंद्र नरके): जि. प. प्रशाला मुलांची पैठण येथे डिजिटल क्लासरूमचे उदघाटन प्रशालेचे माजी विद्यार्थी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
प्रशालेला शासनाच्या वतीने एलईडीचे एकूण 4 संच उपलब्ध झालेले आहेत. परंतु मोबाईलचा डाटा पुरत नसल्याने विद्यार्थ्य...
राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा विद्यार्थी कु.हिमांशू ठाकरे यांची महाराष्ट्र खोखो संघात निवड
(दै.दखनी स्वराज्य वृत्तसंस्था छ.संभाजी नगर)
जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचालित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी खोखो खेळाडू कु.हिमांशू ठाकरे याची राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र...
(दखनी स्वराज्य, पैठण) -
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्या पैठण बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पैठण व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले आणि शहर अध्यक्ष पवन लोहिया यांच्याकडून बंदला प...
राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षकाकडून विद्यार्थ्यांचा सन्मान
-माजी प्राचार्य बाबुराव साकोरे यांनी केले सचिन बेंडभर यांचे कौतुक
(दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी) -
महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आलेल्या वाबळेवाडी शाळेतील साहित्यिक शिक्ष...
गोरक काळे यांना नेशन बिल्डर अवार्ड जाहीर*
- वाबळेवाडी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
दखनी स्वराज्य, ता.13 (पुणे प्रतिनिधी)
वाबळेवाडी शाळेतील शिक्षक गोरक काळे यांना रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचा नेशन बिल्डर अवार्ड नुकताच जाहीर झाला. शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती रो...
(दखनी स्वराज्य,पुणे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी आठवीच्या वर्गात नुकतीच आळाशी कविता शिकवली. तेव्हा वर्गातील दिया थिटे, अनुष्का वाबळे आणि संस्कृती विरोळे या तीन मुलींनी कवी हनुमंत चांदगुडे य...
रसिक मंडळाने माजलगावचा सांगितिक माहोल जपला आहे. दोन दशकांपासून ही स्पर्धा मी ऐकतोय. संगीत मानवी जीवनातून वजा होवू शकत नाही. सकारात्मक उर्जा गाण्यातून मिळते, असे विचार रविंद्र कानडे यांनी पा...
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) -
श्री सरस्वती भुवन प्रशालेत आनंददायी शनिवार शिक्षण उपक्रमा अंतर्गत स्काऊट - गाईड गाठींचे प्रात्यक्षिक व सराव घेण्यात आला. स्काऊट गाईड प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रेजिमेंटल हायस्कूलचे स्काऊटर श्री अनंत पाटील यांनी विविध गाठींचे प्रात्यक...
प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या आदेशान्वये इंटेन्सीफाईट आय.इ.सी. कॅम्पियन 15 सप्टेंबर 2024 ते 15 ऑक्टोंबर 2024 दरम्यान डॉ. दयानंद मोतीपवळे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्...
रविवार दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी मातोश्री लॉन्स जालना या ठिकाणी बेस्ट अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी जेईएस कॉलेजचे उपप्राचार्य मा. श्री डॉ. बी वाय कुलकर्णी सर होते तर प्रमुख अतिथी म्हणू...
भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या सचिव वर्षा जोशी यांनी चित्तेपिंपळगाव येथील गोसंवर्धन सहकारी दूध व्यवसायिक संस्थेला रविवारी सकाळी साडेसहा वाजता भेट दिली ...
घनसावंगी : घनसावंगी-महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत झालेल्या आतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या मधून जाल...
घुंगर्डे हादगाव : दुर्गा माता नवरात्र उत्सव घुंगर्डे हादगाव येथे माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी कु.साक्षी ताई शिंदे ईना आपुलीया हिता जो असे जागता! धन्य माता पिता तयाचिया या अभंगावरती खुप सुंदर असे कीर्तन करून श्रोत्यांचे मन जिंकले. ...
पुणे येथील भिमनगर रहिवासी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून भिमनगरवतीने भव्य आंदोलन जाहिर निषेध करण्यासाठी बहु संख्येने कार्यकर्ते व भिमनगर रहिवासी उपस्थित होते
मा. हिमालीताई नवनाथ कांबळे माजी नगरसेविका यांच्या नेतृत्वाखाली या भव्य आ...
पैठण तालुक्यातील चिंचाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व शाळेतील शिक्षक वृंद यांच्या स्वखर्चातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी शालेय परिसरात CCTV बसवण्यात आले.याबाबतीत शालेय समिती अध्यक्ष सदस्य व शिक्षकांन...
कन्नड: महाराष्ट्रातील भोई समाज बांधवाचे आराध्यदैवत असलेले करंजखेडा ता.कन्नड येथील जागृत देवस्थान श्री भोईदेव उर्फ ताऊबा महाराज यांचे समाधीस्थळ मंदिर प्रसिद्ध आहे.
मा. केंद्रीय वित्तराज्यमंत्री खा. भागवत कराड यांच्या कडून या भोई देवाच्या मंदिर...
अपयशाने खचून निराश न होता सतत प्रयत्न व संघर्ष केला पाहीजे. त्यामुळे आपल्याला जीवनात यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कवी व लेखक मनोहर मोहरे यांनी केले. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी (चिं) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत नवरात्र उत्सवानिमित्त 'मान्यवर आपल्या भ...
कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटणारे प्रतिभावान कार्य कृतीशील प्रशासक व्यक्तिमत्त्व प्रविण खोलंबे यांना यावर्षीचा महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रविण खोलंबे हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्या...
खरंतर जीवन नुसतं कन्हत, कुढत आणि रडत जगणं हे तर माझ्या डायरीतच नाही. विधात्याने जो मनुष्य जन्म दिला आहे, त्याचा पुरेपूर लाभ घेऊन आयुष्य निखळ आनंदाने जगायचं असं मी ठरवलंय. जीवनात कितीही चढ-उतार येवोत, मला मात्र सुख घटाघटा पिऊन दुःख चघळत बसण्याची अजिबात सवय नाही. मला पुढे चालायला आवडते, मागे वळून पहाण...
त्रैमासिक तिफण तर्फे नव्या पिढीतील कविंना लेखनासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या लेखनाचा यथोचित सन्मान व्हावा तसेच त्यांच्या हातून उत्तमोत्तम ग्रंथ निर्मिती व्हावी या महत्वपूर्ण उद्देशाने तिफण राज्य...
सध्या विधानसभा निवडणुका या तोंडावर आलेले आहेत नेवासा मतदारसंघातील निवडणुकीसाठी रयत शेतकरी संघटनेचे विश्वसनीय पदाधिकारी रामदास पाटील चव्हाण यांना उमेदवारी निश्चित होणार असल्याने येथील विधानसभा मतदारसंघातील आजी माझी विधानसभा उमेदवारांचे धाबे दणानलेले अस...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित कार्यक्रम व विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून राबवलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार, सामाजिक कार्याची आवड, सामाजिक समस्यांचे भान व त्याच...
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) - (दि. १४ ऑक्टोबर २०२४) म. टाइम्समधील बातमी वाचली. निवडणुकीच्या प्रक्रियेच्या काळात असे आरोप प्रत्यारोप होतच असतात हे मी समजू शकतो. पण शक्यतो प्रत्यारोप करायचे नाही, उत्तर द्यायचे नाही असे मी ठरविले होते. पण आता हे अतिच होते आहे म्हणून अगदी थ...
मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये श्रीक्षेत्र नारायणगड येथे झालेल्या मराठ्यांच्या भव्य दसरा मेळाव्यासाठी कन्नड तालुक्यातील शेवता येथील मराठा सेवक डॉ.अशोक विठ्ठलराव पवार यांनी दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या 10000 मराठा सेवाकांसाठी अल्प...
युवकांनो कर्तव्यबुद्धीने मतदान करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात युवकांशी संवाद
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) :- ज्यांची वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवले नसेल तर तातडीने नोंदवावीत आणि कर्तव्यबुद्धीने आपला मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कन्...
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर):- १०५ कन्नड विधानसभा मतदार संघाचा आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला. स्ट्रॉंगरुम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्वतयारीचा आज जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी संतोष गो...
(दखनी स्वराज्य, अंबाजोगाई जि.बीड)
दि.१७.१०.२४, सकाळी ११ वाजता आंबेजोगाई येथील ज्येष्ठ साहित्यिक श्रीहरी नागरगोजे यांच्या घरी जाऊन डॉ.भास्कर बडे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या आरोग्याची आणि ख्यालीखुशालीची अस्तेवाईकपणे चौकशी केली. ते डॉक्टर असूनही लेखक आणि साहित्याचे ...
महर्षि वाल्मिक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) - दि.१७ ऑक्टोबर रोजी महर्षि वाल्मिक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात...
(दखनी स्वराज्य, चिंचवड) : मानवी मनाला घडविण्यासाठी संस्कार हा प्रभावी उपाय आहे. आजची मुले उद्याचा समाज आहेत. त्यामुळे उद्याचा सक्षम समाज घडविण्यासाठी आजपासूनच मुलांच्या मनात संस्कार रुजविले पाहिजे. असे मत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य सं...
दिवाळी अंकांचा एक वेगळा वाचक वर्ग आहे. विनोदी, सामाजिक, कौटुंबिक, महिला विशेषांक,रहस्य गुढ, भय, शृंगारिक आणि ज्योतिष असे विविध विषय घेऊन बाजारात दरवर्षी दिवाळी अंक येतात. तर काही दिवाळी अंक विशिष्ट विषय घ...
(दखनी स्वराज्य, उदगीर) : आपल्याच गावातील लोकांकडून आपला सत्कार होणे हे लाखमोलाचे आहे. यातून केवळ सत्कारमूर्तीलाच प्रेरणा मिळत नसून गावातील अनेक विद्यार्थी पालक यांना ही प्रेरणा देणारा हा उपक्रम आहे, असे मत नेवासा येथील न्यायाधीश सुनील भोसले यांनी व्यक्त केले.
उदगीर तालु...
प्रविण खोलंबे यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान
(दखनी स्वराज्य, ठाणे) -
कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटणारे प्रतिभावान कार्य कृतीशील प्रशासक व्यक्तिमत्त्व प्रविण खोलंबे यांना यावर्षीचा महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रविण खोलंबे हे पुणे ज...
: पुणे जिल्हा रहिवासी उत्कर्ष मंडळ ऐरोली यांच्या वतीने संत सावता माळी सभागृह ऐरोली येथे आयोजित कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे यशाचा पासवर्ड आहे, असे प्रतिपादन व्याख्याते नारायण लांडगे पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले की संघ...
ता.25 (दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे बैठक फाउंडेशन यांजकडून विद्यार्थ्यांसाठी स्वरोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या...
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. <...
त्रैमासिक तिफण, भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नडच्या वतीने मेहेगाव भगवानगड ता. कन्नड येथे दि. ५ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या तिफण कविता महोत्सवात सहभागी साहित्यिक, रसिक, शिक्षक, विद्यार्थी यांना पुस्तक खरेदी करता यावे. व...
खुलताबाद - बांगलादेशातील हिंसाचारात त्या देशातील अल्प संख्यांक हिंदुवरील अत्याचार केले जात असुन, त्या विरोधात सकल हिंदु समाजातर्फे मंगळवारी (ता.10) आंदोलन करण्यात आले.
खुलताबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासु...
बालानगर : पैठण तालुक्यातील पारुंडी येथे दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पारुंडी ह्यूमाना पीपल्स टू पीपल इंडिया संस्था अंतर्गत मानसिंग नाईक विद्यालय व कनिष्ठ महावद्यालय यांच्या सहभागातून उच्चरक्तदाब या आजाराची माहिती व याबाबत जनजागृती करण्यासा...
अंबड शहरात शारदा नगर भागात ही दुर्दैवी घटना घडली, जिथे 11 वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. सकाळी 9 वाजता घरात गळफास घेऊन तिने आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून संतापाची लाट उसळली आ...
▪️ ग्लिसरीनच्या मदतीने नारळ पेटवून हवन करत झाले उद्घाटन
▪️ दीप प्रज्वलनात स्पिरिटने पेटवली मॅग्नेशियमची फीत
▪️ आंतरराष्ट्रीय संशोधक श्री सुदर्शन लोया यांची उपस्थिती ठरली लक्षणीय
▪️ खरेखूरे ताजे हृदय, किडनी, जठर, स्वादुपिंड, लहानआतडे, मोठे आतडे, डोळे हाताळण्याची साधली संधी!!
...
समाजमनाचे प्रतिबिंब जाणून घ्यायचे असेल तर त्या त्या काळातील कविता, कथा, कादंबऱ्या वाचायला हव्यात. व्यवस्थेला जनमानसाची जाणीव करून देण्याचे काम साहित्यिक करत असतात. दुर्दैवाने राज्यकर्त्यांच्या काळजापर्यंत कविता पोहचत नाही. साहित्यापासून त्यांची नाळ तुटले...
आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठण मध्ये द्वितीय सत्रातील पहिल्या आणि या शैक्षणिक वर्षातील चौथ्या पालक सभेचे आयोजन दिनांक 11- 12- 2024 रोजी विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक प्रा. संतोष पा. तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झ...
देवगिरी महाविद्यालय व महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते देवगिरी महाविद्य...
प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा , कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या , निमित्ताने अथवा रूपाने " पर्वणी " ही कधीतरी चालून येतेच. आयुष्यात आलेल्या संधीच सोनं न करेल तो माणूस कुठला? मला तर वाटतं सोन्याला महत्त्व द्यावं का की लोखंडाला महत्त्व द्यावं ? नाही नाही सोनं निव...
येथील सेवानंद महिला ग्रुप व प्रा. संगीता जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने कै. निळकंठ जाधव यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त छत्रपती शिवाजी विद्यालयाला ३० ड्युअल डेस्क देण्यात आले.
या निमित्त छत्रपती शिवाजी विद्यालयात मंग...
पुणे जिल्हा परिषद पुणे, शिक्षण विभाग यांच्यामार्फत जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या स्पर्धेत वाबळेवाडी शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांच्या समीक्षणाचा जिल...