संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
येथे दि.२६ जानेवारी रोजी बालानगर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ववा, के.एम.पी. ज्युनियर काॕलेज, प्रा.आरोग्य केंन्द्र्, जिल्हा परिषद शाळा, वस्ती शाळा, पावर हाऊस सोसायटी, आयडीयल इंग्लिश स्कूल, दुर्गा प्रायमरी शाळा, स.भु .प्रशाला, पावर हाऊस मध्यवर्ती बॕक आदी ठिकाणी भारताचा ७६ वा ध्वजारोहण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी गावातील सरपंच सौ.वंदना सोपान भालेकर, उपसरपंच बद्रीनाथ गोर्डे, ग्रामसेवक नितीन निवारे, कृष्णा थोरात, शेख मुनावर भाई, राजेद्र शरणागत, तलाठी अमोल भोसले, शे .वाहेदभाई, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक पाडुरंग नाचन, सोसायटीचे चेअरमन प्रवीण गोर्डे, व्हाॕइस चेअरमन शे .तालेफ भाई, शेख रशीद भाई, के.एम.पी.काॕलेजचे प्रा.दत्तात्रय गोर्डे, भगवान गोर्ड, रोहन काळे, किशोर भुजबळ, सारंग ढाकणे हजर होते
तसेच आयडीयल प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल बालानगर येथे सकाळी 8 वाजता 76 व्या भारतीय प्रजासत्ता दिनानिमित्त गोरख पा.गोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नामदेव गोरडे, बापू कोरडे, पांडुरंग गोरडे, ज्ञानेश्वर भावले, मोसिन शेख, संदीप गोरडे उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित शाळेचे संस्थेच्या सचिव सौ.समीक्षा तुपे, सहशिक्षिका श्रीमती वर्षा, श्रीमत्प्रई धान, प्रज्ञा मॅडम, साक्षी मॅडम, सोनाली मॅडम, पुजा मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. दुर्गा प्रायमरी इंग्लिश शाळेत ध्वजारोहण झाले. येथील दुर्गा प्रायमरी शाळेत प्रमुख पाहुणे रामचंद्र पा. भालेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पा. भालेकर हे हजर होते. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून विजय नाटेकर, विठ्ठल चव्हाण, बंडू शेंडगे, भैय्या शेख, प्रल्हाद डाके यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विष्णु गोर्डे, शिक्षक वृंद आरती रोडे, शितल गोर्डे, स्नेहल भांडूरे इत्यादीने परिश्रम घेतले. या वेळी गावातील नागरीक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक व सर्व मान्यवर हजर होते.