संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि महात्मा गांधी मिशन यांच्यातर्फे आयोजन
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालय यांच्यातर्फे आयोजित ‘कॉन्फ्लिक्ट ट्रान्सफॉर्मेशन' विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि.७ जून रोजी सकाळी करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या विचारांच्या साहाय्याने वैयक्तिक आणि सामाजि...
जागतिक महिला दिनाचे औचित्याने तसेच बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर व पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्र...
बालानगर (ता. पैठण) येथील गट
नं. २२५ च्या बाजूने जाणारा वहिवाटीचा रस्ता उच्च न्यायालय खंडपीठाच्या आदेशानंतर अखेर मोकळा करण्यात आला.
सुभेदार दुलेरखान पठाण व सायराबी पठाण यांनी २०१४ मध्ये दगड, गोटे टाकून हा रस्ता बंद केला होता. शेषराव श्यामराव गोर्डे, नेहरू गोर्डे, प्रवीण गोर्डे ...
'अखेर सापडली वाट' हा एकनाथ आव्हाड यांचा नवीन बालकथासंग्रह सकाळ प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहात एकूण ११ कथा आहेत. 'पोचपावती' ह्या कथेतील मंगेश, रमाकांत, शंतनू, विश्वनाथ आणि शैलेश हे विद्यार्थी सशस्त्र ध्वजदिन निधी गोळा करायला निघाले आहेत. पण त्यांना आपण हा निधी कशासाठी गोळा ...