संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
वाकद ता.कन्नड येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा बोराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी सरपंच वंदनाताई चिकटे, उपरपंच लक्ष्मीबाई बाजीराव डव्हारे, रावसाहेब भडगे, कौतिक चिकटे, अण्णा भडगे, विश्वास मनगटे, एकनाथ मनगटे, गणेश चिकटे, पोपट चिकटे, पद्माकर थोरात, आप्पा बोराडे, उत्तम धनेधर, योगेश मनगटे, कौतिक मुरमुरडे, ग्रामसेवक एस के गायकवाड, श्री निकम आदींसह गावकरी मंडळी उपस्थित होते.