Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

महर्षि वाल्मिक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 17 October 2024 05:43 PM

महर्षि वाल्मिक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) - दि.१७ ऑक्टोबर रोजी महर्षि वाल्मिक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.