संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १२:०० या वेळेत होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल, छावणी, छत्रपती संभाजीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सर्व नागरीक, माजी विद्यार्थी, पालक ह्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन शाळा व्यवस्थापनाने केले आहे. रक्तदान केल्यानंतर प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात येईल याची नोंद घ्यावी. नाव नोंदणी करण्यासाठी
*७२६४८४३२५२ , ९५१८५८६६४१* या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.