संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
दखनी स्वराज्य वृत्तसेवा :
छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती संभाजीनगरच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष निलेश पाटील ढवळे, अरुण नवले पाटील, हेमंत कर्डिले, दत्तात्रेय घारे, वीरेंद्र टाक, योगेश सरोवर, बाबुराव गौंड, शंकर चव्हाण, आबासाहेब निर्वळ, प्रशांत इंगळे, अवधूत शिंदे, विश्वास घोळवे, श्रीकांत पाटील, अमित पाटील, मधुकर खिल्लारे, उषा चव्हाण यांची उपस्थिती होती.