Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

कन्नडकरांनी दिला 10 हजार भाविकांना नारायणगडावर अल्पोपहार

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 15 October 2024 10:58 AM

कन्नडकरांनी दिला 10 हजार भाविकांना नारायणगडावर अल्पोपहार 


(दखनी स्वराज्य, कन्नड) -

मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये श्रीक्षेत्र नारायणगड येथे झालेल्या मराठ्यांच्या भव्य दसरा मेळाव्यासाठी कन्नड तालुक्यातील शेवता येथील मराठा सेवक डॉ.अशोक विठ्ठलराव पवार यांनी दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या 10000 मराठा सेवाकांसाठी अल्पोहार व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. त्या ठिकाणी अल्पोपहार व्यवस्थेच्या वितरण स्टॉलवर कन्नड तालुक्यातील सचिन पा पवार, शुभम पवार, अमोल पवार, कृष्णा पवार, श्याम पवार, बाळू पवार, सोमनाथ पवार, नवनाथ पवार, सोपान पवार आणि तालुक्यातील शेकडो मराठा सेवक त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी उपलब्ध होते.