संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
अंबड : महानुभाव साहित्य व शैक्षणिक प्रतिष्ठान संचलित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाविद्यालय अंबड येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे प्राचार्य भारतभूषण शास्त्री व म. दिवाकर बाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रा. श्रीराम काटकर, प्रा. कृष्णा चौधरी, अनिरुद्ध मिसाळ, शरद खरात, श्रद्धा अंकुळनेकर, उज्वला तळेगावकर, कृष्णा खरात, श्री. काळे आदींची उपस्थिती होती.